नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि सीओ हे एका गाडीचे दोन पहिले मजबूत पाहिजे आणि यांना त्रास देण्याचा काम यावेळेस गेल्या आठ वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात भुसावळ शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्याकडे तुमचं लक्ष वेधले गेलं नाही का जे भुसावळकरांना कचऱ्याचे ढिगाचा सामना करावा लागला दुर्गंधी पूर्ण शहरांमध्ये पसरली शहराचं नाव अस्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक वर आलं त्यावेळेस तुमचा आंदोलन कुठे गेला होता आणि आज एका सामान्य कुटुंबातील मुलगी निवडून आली तर तुम्हाला याचा त्रास का होतो