यवतमाळ शहरातील समता मैदान परिसरात दिनांक 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत स्मृती पर्व या भव्य प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संविधानिक विषयांवर देशातील नामवंत विचारवंतांची व्याख्याने या पर्वात होणार आहेत.