कारंजा: नारा टी पॉईंट राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन ..आंदोलकांना घेतले पोलिसांनी ताब्यात ..शांततेत चक्काजाम..
Karanja, Wardha | Jul 24, 2025
या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली शेतकरी कर्जबाजारी झाला कृषी प्रधान देश असूनही राज्याची कृषिमंत्री जंगली रमी हा गेम...