राहुरी: शहरातील वर्धमान ज्वेलर्स दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीला राहुरी पोलिसांनी पकडले, ४ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Rahuri, Ahmednagar | Jul 30, 2025
राहुरी शहरातील वर्धमान ज्वेलर्स दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीला राहुरी पोलीस पथकाने पकडले असून त्यांच्याकडून 4 लाख 95...