नेर: कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रात शासकीय हमीभाव केंद्र सुरू करणे व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन
Ner, Yavatmal | Dec 2, 2025 राष्ट्रीय किसान मोर्चा, भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या पिकाला कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रात शासकीय हमीभाव केंद्र सुरू करणे व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करणे, तसेच सोयाबीन कापूस यासह इतर सर्व शेतमालाची किमान आधारभूत किमती प्रमाणेच खरेदी झाली पाहिजे याकरिता योग्य ते नियोजन उचित कार्य करण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना, व कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांना निवेदन देण्यात आले...