खुलताबाद: श्रावणातील दुसऱ्या सोमवारनिमित्त वेरुळ येथे भक्तांची मोठी गर्दी, छावणीसारख्या बंदोबस्तात श्री घृष्णेश्वराचे दर्शन
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 4, 2025
श्रावणातील दुसऱ्या सोमवारनिमित्त वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली....