अहेरी: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची व्येकाटरावपेठा परिसरातील पूरग्रस्त गावांना भेट ; गावकऱ्यांशी साधला संवाद
Aheri, Gadchiroli | Jul 11, 2025
गोसीखुर्द धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे वैनगंगा नदीसह इतर नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना,शेतीला...