आगामी काळात येणारा कुंभमेळा व संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा संदर्भात जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांचे उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पदाधिकारी , अधिकारी उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर: जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांचे उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे आढावा बैठक संपन्न - Trimbakeshwar News