मतमोजणी निर्णयासाठी सभापती राम शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया पूढे ढकलल्या गेलेल्या निवडणूकींचा निकाल आणि उद्या होणारा निकाल हे नैसर्गिक रित्या संयुक्ती नव्हतं कारण उद्याचा प्रभाव हा नंतर होणाऱ्या निवडणुकीत झाला असता लोकसभा विधानसभा निवडणूका देखील पाच फेज मध्ये झाल्या तरी निकाल एकत्रित केला जातो आणि म्हणून उच्चं न्यायालयाने केलेला निर्णय स्वागतर्यह आहे अशी प्रतिक्रिया विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी दिली आहे...