वणी: मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा भाजपमध्ये प्रवेश, यवतमाळ येथे झाला पक्ष प्रवेश
Wani, Yavatmal | Nov 15, 2025 मनसेचे वणी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून "मनसेला जय महाराष्ट्र" म्हणत पक्षाला रामराम केला.