अंबाजोगाई: झाडाला लटकून ठेवलेल्या वायरला लागली आग;शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील घटना
Ambejogai, Beed | Aug 17, 2024 बदामाच्या झाडाला लटकून ठेवलेल्या वायरला अचानक आग लागल्याची, घटना अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवार दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास घडली. ही आग साधारण बराच वेळ, पेटलेली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र सदरील आग विद्युत प्रवाह उतरल्याने लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान शनिवारी अंबाजोगाई शहरात दिवसभर रिमझिम पाऊस होता. या पावसातही सदरील आग सुरूच होती. झाडाच्या भोवताली असलेल्या छोट्य