जालना: उड्डाणपूलाच्या बाजूच्या वेशीवरील अण्णा भाऊ साठे यांचे नाव मिटवणाऱ्यावर गुन्हे नोंदवा: उत्सव समिती अध्यक्ष पांडव
Jalna, Jalna | Jul 31, 2025
उड्डाणपूला जवळील बाजूला असलेल्या आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा जवळील असलेल्या वसी वरील नाव मिटणाऱ्यावर...