आज दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत लोणीकर गट दहा जागा लढणार असून रावसाहेब दानवे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे दानवे घटाकडे पहिलेच 500 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारानी अर्ज सादर केला आहे आणि आता जालना महानगरपालिकेत लोणीकर गट दहा जागा लढणार दानवे गटाची डोकेदुखी वाढणार महानगरपालिकेवर भाजपचा पहिला महापौर होणार असल्याचा दावा भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सुजित जोगस यांनी केला आहे