सावली: गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
Sawali, Chandrapur | Jul 7, 2025
आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास गोसेखुर्द प्रकल्पातून वैनगगा नदीपात्रात पूर नियंत्रणासाठी 1200 क्युमेस पाण्याचा विसर्ग...