साकोली: साकोली बसस्थानकात 5लाख 48 हजार रूपयांचे दागिने महिलेच्या पर्समधून चोरले,पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
Sakoli, Bhandara | Aug 7, 2025
देवरी येथील मीना वाडीभस्मे या साकोली बसस्थानकावर गडचिरोलीला जाण्यासाठी थांबलेल्या असताना बस स्थानकावर बुधवार दिनांक 6...