जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ येथे नेमणुकीस असलेले निलेश झाडे हे स्टेट बँक चौकात कर्तव्यावर हजर असताना धामणगाव ते यवतमाळ जाणाऱ्या बस मधील कंडक्टर यांनी सांगितले की बसमध्ये प्रवासी रोशन बुटके यांना हार्ट अटॅक आला आहे.त्यांना मदत करा तेव्हा ड्युटीवरील निलेश झाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता बसमधील प्रवासी गणेश बुटके यांना ऑटोमध्ये बसवून सरकारी हॉस्पिटल यवतमाळ येथे भरती केले तेव्हा डॉक्टरने सांगितले की तुम्ही पेशंटला वेळेवर आणल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.....