नाशिक: कुंभमेळा दृष्टीने भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी केली नाशिकरोड व देवळाली रेल्वे स्थानकाची पाहणी
Nashik, Nashik | Aug 3, 2025 नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यरेल्वेच्या तयारीला प्रारंभ झालाय, सुमारे एक हजार कोटीहून अधिक निधी नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी खर्च केला जाणार असल्याने आज रविवार दि. 3 रोजी दुपारी 1 वाजता भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार व मुंबई आणि भुसावळ येथील अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली. नाशिकरोड, देवळाली, ओढा या स्थानकावर गर्दीचे नियोजन कसे करता येईल, याविषयी पाहणी करत सूचना केल्या.