नेर तालुक्यातील घारेफळ येथे सायंकाळच्या सुमारास तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्याने चार लाखाची तूर जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकरी नेस्तनाबुत झाला असून पोलिसांनी या घटनेचा तपास करावा अशी मागणी त्याने तक्रारीत केली आहे. अनिल बबनराव खोडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने आपल्या दहा एकर शेतात तुरीचे पीक लावले होते काल त्याची सोंगणी करण्यात आली. व शेतात तुरीची गंजी लावण्यात आली. काल दिवसभर ते शेतात......