*बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या; हरेश राठोड यांचा अंबड तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न* पोलिसांच्या सावधानते मुळे आत्मदहन रोखले भारतीय न्याय सहीता BNS 126कलमा अन्वये कारवाई करून आंदोलन कर्त्यास सोडण्यात आले.... अंबड दि. 15 जानेवारी 2026 –हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, यासाठी तात्काळ राज्यस्तरीय समिती गठीत करून तिची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी बंजारा समाजाचे कार्यकर्ते हरेश श्रीराम राठोड यांनी आज ambad तहसील कार्यालया समोरिल