पुणे शहर: शासन पुण्यात कर्करोग रुग्णालय कधी उभारणार ! विधानसभेत आ. बापूसाहेब पठारे यांची कर्करोग रुग्णालय उभारण्याबाबत मागणी
Pune City, Pune | Jul 16, 2025
राज्यातील महिलांमध्ये वाढत्या कर्करोगाच्या प्रमाणावर बोलताना आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात...