आर्वी: यशदा पुणे अंतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अभ्यास गट मिर्झापूर येथे दाखल ..आमदार सुमित वानखडे यांनी केले मार्गदर्शन
Arvi, Wardha | Dec 15, 2025 आज दिनांक 15 डिसेंबर 2025 ला यशदा पुणे अंतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अभ्यास गट दौरा मिर्झापूर नेरी येथे दाखल झाला.यशदा उपसंचालक शरदचंद्र माळी ,ग्रामीण ग्रामस्वराज्य अभियान संयोजक सागर वाळुंज, प्रशासनाचे नियुक्त झालेल्या एकूण सात गटविकास अधिकारी ,तीन सहाय्यक विभागीय आयुक्त पाच उपजिल्हाधिकारी ,पाच सहाय्यक परिवहन अधिकारी ,आणि इतर विभागाच्या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आदर्श ग्राम मिर्जापुर चे सरपंच बाळा सोनटक्के यांचे सह पाहणी केली आमदार सुमित वानखडे यांनी मार्गदर्शन केले