गंगापूर: कागदपत्रांची पूर्तता करूनही शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करणार का? विधानसभेत आमदार बंब यांचा सवाल
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 16, 2025
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची बँकेकडून होणारी हेडसाण ही नवीन नाही सगळी कागदपत्रे देऊनही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही...