वैजापूर: गहाळ तक्रार दाखल असलेले चार मोबाईल शोधून वैजापूर पोलिस ठाणे येथे पो नि. ताईतवाले यांच्या हस्ते मूळ मालकाला केले सुपूर्द
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 27, 2025
वैजापूर पोलिसांकडून गहाळ तक्रार दाखल असलेले चार मोबाईल शोधून मूळ मालकाला त्यांना सुपूर्त करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक...