उसाची ट्रॉली शेताच्या बाहेर घेताना खूप कष्ट घ्यावे लागतात कारखाना परिसरात खूप आणि येऊन उभा राहिलेत आपल्याला दिसतात पण ती इतकी सहज आलेली नसतात त्यामध्ये काही अपघात पण घडतात आणि या गोष्टीचे सरकारला आणि कारखानदाराला जराही गांभिर्य नाही शेतकरी संकटात आहे त्यासाठी त्याला खर्च खूप येतो आणि ऊसाला भाव कवडीमोल मिळतो त्यामुळे शेतकऱ्याला त्या पिकाचा प्रॉफिट मिळतच नाही हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये शेतकऱ्याचे समस्या मिटवण्याचे लक्ष द्यावे