साकोली तालुक्यातील मोहघाटा येथे स्थानिक गुन्हे शाखा भंडाऱ्याच्या पथकाने सोमवार दि.22 डिसेंबरला रात्री आठ ते नऊच्या दरम्यान सरकारी रेतीची विनापरवाना चोरी करून वाहतूक करणाऱ्या दोघांवर धाड टाकून सात लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या दोघांवर साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर पूढील तपास करीत आहेत