मनमाड शहरातील मालेगाव नाका येथे आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात मासाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस शिवसैनिकांनी मासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मासाहेब अमर रहे अशा घोषणा दिल्या
नांदगाव: मालेगाव नाका येथील आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात मासाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी - Nandgaon News