बुलढाणा: पुन्हा तुम्ही सांगाल कायदा हाथी घेतला, फायटरने मारलं, जे लोकं जीवाशी खेळतात त्यांना अशा भाषेत बोलाव लागतं: आमदार गायकवाड
Buldana, Buldhana | Jul 13, 2025
बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना कढी भात खाल्ल्यामुळे विषबाधा झाली होती,त्यापैकी...