नैसर्गिक अनुदान घोटाळ्यात आणखी २ तलाठी व २ एजंट अटकेत; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी आतापर्यंत ३१ आरोपी अटकेत.. आज दिनांक 31 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या अनुदानात करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आज आणखी २ तलाठी व २ खासगी एजंटांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध