नंदुरबार: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ड्रेस मेकिंग ट्रेडमधून ३ शिलाई मशीनची चोरी, शहर पोलिसात गुन्हा दाखल
Nandurbar, Nandurbar | Jul 31, 2025
नंदुरबार शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ड्रेस मेकिंग ट्रेड मध्ये महिलांकरिता शासनामार्फत शिलाई मशीन उपलब्ध करून...