कळमनूरी: आदिवासी विशेष पदभरती सह इतर मागण्यासाठी मसोड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन,तब्बल दीड तास रोखला राष्ट्रीय महामार्ग
Kalamnuri, Hingoli | Jul 25, 2025
आदिवासी विशेष पदभरतीसह इतर मागण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील मसोड फाटा येथे आज दिनांक 25 जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या...