शेकटा बिडकीन रोडवर दुचाकी व ट्रेलर चा अपघात -दोन जण जखमी पैठण शेकडा बिडकीन रोडवर ट्रेलर व दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकी व ट्रेलरअपघात झाला असून या अपघातात दुचाकी ट्रेलरला धडकल्याने दुचाकी वरील दोन जण जखमी झाले आहे दरम्यान जखमींना स्थानिक लोकांनी मदतीचा हात देत तात्काळ रुग्णालयात दाखल केले पैठण बिडकीन रोडवरील संथ गतीने रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे दररोज अपघातात वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांना जीवाला मुकावे लागत आहेया हप्त्यातील या रस्त्यावरील तिसरी घटना असून रस्ते बांधका