अंबडमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या तरुणास भरधाव ट्रकची जोरदार धडक; महेश अडाणी गंभीर जखमी अंबड (प्रतिनिधी) – अंबड शहरातील क्रिकेटप्रेमी तरुण महेश कृष्णा अडाणी (वय 31, रा. डॉ. चव्हाण हॉस्पिटलजवळ, अंबड, जिल्हा जालना) यांना आज सकाळी अंदाजे 6.30 ते 7.00 वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत ते गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश अडाणी हे दररोजप्रमाणे सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेले होते. खेळत असताना ते फ्रेश होण्यासाठी अंबड–जा