अक्कलकुवा: अक्कलकुवा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी, भिमनगर येथुन काढण्यात आली प्रतिमेची शोभा यात्रा
Akkalkuwa, Nandurbar | Apr 14, 2024
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार वंदनीय विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती अक्कलकुवा येथे मोठ्या उत्साहात...