हिंगोली: दलित आदिवासी लोकांनी अतिक्रमण केलेल्या जमिनी नावाने करा, बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Hingoli, Hingoli | Aug 6, 2025
हिंगोली दलित आदिवासी ओबीसी व गरीब मराठा या लोकांनी महसूल व वनविभाग शेत जमिनीवर अतिक्रमण करून आपला उदारनिर्वाह करीत आहेत...