समुद्रपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्या विकास येथे रक्तदान शिबीर आमदार कुणावार यांच्या हस्ते शुभारंभ
Samudrapur, Wardha | Jul 22, 2025
समुद्रपुर शहरातील विद्या विकास महाविद्यालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...