जनतेचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळाला, त्यामुळे उमेदवारांचा आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे, या शहराची अधोगती काही अनेक वर्ष झाली, ज्या पद्धतीने अनेक शहरात पुढे येत आहेत, प्रत्यक्ष घालवलेला आहे. विकासाबरोबर स्मारक आपल्याला ज्ञानेश्वर माऊली चे करायचे आहे. विकास करताना हा संपूर्ण शहराचा विकास आराखडा तयार केला आहे.