नरखेड: कातलाबोडी येथे घराची भिंत पडल्याने आजी आणि नातू गंभीर जखमी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी घेतला आढावा
Narkhed, Nagpur | Jul 10, 2025
नऊ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे कातला बोडी येथे घराची पडझड झाली यामध्ये प्रेमदास गेडाम यांच्या घराची भिंत सरस्वती...