सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी उद्या शिर्डी येथे मोर्चा होणार आहे याबाबत माहिती दिली आहे बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार असून जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे.