मुंबई: वरळी डोम पूर्ण क्षमतेने भरलं ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला तोबा गर्दी
Mumbai, Mumbai City | Jul 5, 2025
वरळी डोम पूर्ण क्षमतेने भरलं ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला तोबा गर्दी वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी वरळी तर सभागृह पूर्ण भरलं गेट बाहेर तोबा गर्दी