सालेकसा: बेवारटोला डॅमचे नाल्याच्या पायदान रस्त्यावरून 29 वर्षीय युवकाचा तोल जाऊन नाल्यातील पाण्यात पडून मृत्यू
Salekasa, Gondia | Jul 19, 2025
दिनांक 16 जुलै चे 5:00 वाजेच्या दरम्यान ते 17 जुलै चे सकाळी 7 वाजेच्या दरम्यान मृतक अर्जुन अलालसिंग कुंभरे 29 वर्ष रा....