हिंगणघाट नगरपरिषदेच्या २ डिसेंबरला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली असून या निवडणुकीमध्ये भाजपाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ नयनाताई तुळसकर यांनी दणदणीत विजयी संपादक केले असून ४० नगरसदस्यांपैकी २७ भाजपा व दोन रिपाई व एक भाजपा समर्थीत अपक्ष ( आठवले ) असे ऐकूण ३० उमेदवारासह भाजपने दणदणीत विजय प्राप्त केला.