नागपूर शहर: गुन्हा करण्याच्या आधीच आरोपी पोहोचला जेलमध्ये, अग्नीशस्त्रासह आरोपीला टिमकी येथून अटक
Nagpur Urban, Nagpur | Jul 21, 2025
तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 21 जुलैला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार गंभीर...