उमरखेड: शहरात आमदार किसनराव वानखेडे यांनी केला उमेदवारांसाठी प्रचार
उमरखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीतील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.निधीताई नितीनजी भुतडा व प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ.खूशबुताई पवन मेंढे व श्री.अमोल तिवरंगकर यांच्या प्रचारार्थ आमदार किसनराव वानखेडे यांनी प्रचार फेरी काढून नागरिकांशी स्नेहसंवाद साधला.