कन्नड: मेवाती जातीचे प्रमाणपत्र द्या, अन्यथा १४ ऑगस्टला तहसीलसमोर आमरण उपोषण – सामाजिक कार्यकर्त्या जुलेखा पठाण
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 4, 2025
गराडा (ता. कन्नड) येथील जुलेखा आयुब पठाण यांनी मेवाती जातीचा शैक्षणिक लाभ मिळण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे....