उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष राहील, भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची जालन्यात प्रतिक्रिया.. आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपा असणार: दानवे राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांसंदर्भात जो निर्णय पक्ष नेतृत्व घेईल तो आम्हाला बंधनकारक राहील: दानवे आज दिनांक 20 शनिवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष राहील, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी जा