प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल जिल्हा गडचिरोली वतीने विशेष हिवताप मोहिमेच्या अनुषंगाने जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे.आज मोठाझेलीया आणि पिटेसुर या गावात हिवताप रुग्ण आढळून आल्यामुळे तसेच धानकापणी सुरू असल्यामुळे दिवसाच्या वेळी गावात नागरि
1k views | Korchi, Gadchiroli | Nov 18, 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल जिल्हा गडचिरोली वतीने विशेष हिवताप मोहिमेच्या अनुषंगाने जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे.आज मोठाझेलीया आणि पिटेसुर या गावात हिवताप रुग्ण आढळून आल्यामुळे तसेच धानकापणी सुरू असल्यामुळे दिवसाच्या वेळी गावात नागरिक राहत नसल्याने आरोग्य कर्मचारी कडाक्याच्या थंडीत सुद्धा रात्रीच्या वेळी गावामध्ये जाऊन Reactive case survillance करत आहेत.