यवतमाळ शहरातील आठवणी बाजारामध्ये कॅन्टीन चालविणारा साहिल प्रभाकर डफाळ हा 22 तारखेला सकाळच्या सुमारास मित्रा सोबत गेला. मात्र 24 तास उलटूनही तो परत न आल्याने त्याचे सर्वत्र तपासणी सुरू झाली. त्याचा मोबाईल बंद येत असल्याने संशय वाढत गेला.परंतु पुण्यामध्ये एमएच २९ सीबी 69 99 हुंडाई क्रेटा हे वाहन......