Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नाशिक: जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी दिले मंत्र्यांना निवेदन, समन्वयक समिती अध्यक्ष बोराडे यांची माहिती

Nashik, Nashik | Aug 3, 2025
नाशिक येथील कृषी विभागाच्या कार्यक्रमासाठी शहरात आज दिनांक 3 रविवारी दुपारी दोन वाजता उपस्थित असलेले राज्याचे अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना शेतकरी संघटना समन्वयक समितीच्या वतीने निवेदन देत नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 2025_ 26 थकबाकीदार शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी सामोपचार कर्ज फेड योजना आम्हाला मान्य नाही असे सांगितले.
नाशिक: जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी दिले मंत्र्यांना निवेदन, समन्वयक समिती अध्यक्ष बोराडे यांची माहिती - Nashik News