परडा येथील शेतकऱ्याचा शेतात बल लावण्यासाठी गेले असताना त्यांना करंट लागून त्याचा दुर्दवी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार परडा येथील मृत्यक शेतकरी देवरावजी मारोती महाकाळकर वय ५४ वर्ष हे शेतामध्ये गेले होते.त्यांचा मुलगा गणेश महाकाळकर याला शेतामधील सालगडी असलेल्या व्यक्तीचा फोन आला की मालक हे शेतातील विहीरीजवळ पडुन आहे म्हणुन मुलगा गणेश याने शेतामध्ये जावुन पाहिले असता वडील देवराव महाकाळकर हे त्याच्या जवळ असलेला विद्युत वायर पायाला लागून होता.