आज दुपारी आर्वी नगरपालिका परिसरात नगराध्यक्ष सह नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ व सत्कार समारोहाचे नगरपालिकेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते आमदार सुमित वानखडे तसेच माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंतराव गुल्हाने एडवोकेट क्षितिज वानखडे यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने यांचे सह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांची उपस्थिती होती.. मुख्याधिकारी डॉ किरण सुकलवाड यांनी सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे भारताचे संविधान प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला